
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाळूज महानगर मधील पत्रकारानी आज बजाजनगरातील पत्रकार भवनच्या मैदानावर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी वाळूज महानगरातील पत्रकार किशोर बोचरे, संदीप चिखले, अशोक साठे, शिवाजी बोडखे, संदीप लोखंडे, अनिकेत घोडके, संजय काळे, निलेश भारती, कविराज साळे यांची शिवरायांना अभिवादन केले.