July 7, 2025
62599d10-2482-4322-851c-71109c6117d2

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरातील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांचा वाळूज महानगर युवा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी वाळूज महानगर युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर बोचरे, उपाध्यक्ष संदीप चिखले, सचिव संदीप लोखंडे, सदस्य आर के भराड, देविदास त्रंबके, संतोष बारगळ, शिवाजी बोडखे, अशोक साठे अनिकेत घोडके, राहुल मुळे, संजय काळे, निलेश भारती, राजू जंगले, कविराज साळे, डी पी वाघ, भरत थटवले व वाळूज महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक कांबळे, सदस्य संजय निकम, शामभाऊ गायकवाड, पोलीस अंमलदार बाळासाहेब आंधळे, योगेश शेळके, विक्रम वाघ यांच्यासह आदीची उपस्थिती होती.

********


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!