
छत्रपती संभाजीनगर : कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे पहाटे ५ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले. अमेरिकेतून भारतात आल्यानंतर त्यांनी ६ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते.
आंदोलनाचा निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यानंतर दिपके हे दिल्लीहून थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. ७ जून रोजी पहाटे ५ वाजता ते वाळूज महानगरातील आपल्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.
….
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

