
छत्रपती संभाजीनगर : बजाज नगर परिसरातील ज्येष्ठ शिक्षक राजन रघुनाथ सोमासे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शैक्षणिक, सामाजिक तसेच परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राजन सोमासे सर यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या शांत, संयमी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्याच्या स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते.
त्यांचा अंत्यविधी शुक्रवार, दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरी, बजाज नगर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
ॐ शांती 🙏
…..
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”
Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!
Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!
Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना



