
छत्रपती संभाजीनगर : JEE MAIN 2026 Final परीक्षेत ऑर्किड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेची यशाची परंपरा कायम राखली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळीही आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या परीक्षेत पुर्वल आदिक याने 98.95 पर्सेंटाइल (गणित विषयात 99.9 पर्सेंटाइल) मिळवत आघाडी घेतली. प्रांजळ नेरकर हिने 98.10 पर्सेंटाइल, प्रीयांशू सिंग याने 94.2 पर्सेंटाइल आणि रुचिता ढाकरे हिने 94 पर्सेंटाइल मिळवून उल्लेखनीय यश मिळवले.
CBSE 2025-26 च्या निकालातही विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत आपली गुणवत्ता दाखवून दिली होती. तसेच डॉ. होमी भाभा परीक्षेत ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या पाच विद्यार्थ्यांनी मुंबई येथे होणाऱ्या तिसऱ्या फेरीसाठी पात्रता मिळवली आहे.
या यशामुळे ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. संस्थेच्या सर्व सदस्यांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


