
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर परिसरातून एक वृद्ध महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सीताबाई रामचंद्र दळवी या आजी दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजीपासून बजाजनगर येथील त्यांच्या राहत्या घरातून निघून गेल्या असून त्यानंतर त्या परत घरी आलेल्या नाहीत.
कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी त्यांचा शोध घेतला मात्र अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुणाला सीताबाई रामचंद्र दळवी या आजी आढळल्यास किंवा त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी
सचिन चौधरी, गोदावरी अपार्टमेंट, बजाजनगर (भोंडवे शाळेजवळ)
📞 8055918374 / 7666467129
नागरिकांनी सहकार्य करून माहिती देण्याचे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


