July 7, 2025
IMG_0789

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा –

छत्रपती संभाजीनगर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापलेले असताना किशनचंद तनवाणी यांनी आपल्या उमेदवारीची माघार घेतली आहे. २०१४ साली घडलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. AIMIM चा उमेदवार पुन्हा निवडून येऊ नये, हे मुख्य कारण या माघारीमागे आहे.

तनवाणी यांनी आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे औरंगाबादमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
…………………………………………………………


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!