July 7, 2025
af8c6fd2-49d2-4549-8809-e7a76d21351d

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) :

वाळूज महानगर : नुकत्याच झारखंड येथे संपन्न झालेल्या CBSE राष्ट्रीय आंतरशालेय जुडो स्पर्धेमध्ये तसेच रत्नागिरी इथे संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये, १७ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात ४४ कि.ग्रा वजन गटात श्रुतकिर्ती मीननाथ खलाटे हिने २ सुवर्ण पदकांची कमाई केली. तिच्या या यशाबद्दल ऑर्किड टेक्नो स्कूलचे संचालक श्री. श्रीनिवास नंदमुरी सर, श्री.बाजीराव देसाई सर ( जिल्हा क्रीडा अधिकारी ) ,सचिन बोर्डे, प्राचार्य अंजुम शेख, रेणुका काकडे, विकास ओबेराय, कविता राठी यांनी अभिनंदन केले व क्रीडा शिक्षक देविदास जैस्वाल, सचिन कसारे यांचे मार्गदर्शन लाभले.

—-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!