July 7, 2025
WhatsApp Image 2024-10-22 at 11.46.40 PM

न्यूज मराठवाडा नेटवर्क

मुबंई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिदेंच्या नेतृत्वात लढली जाणारी ही पहिली निवडणूक असून आता शिवसेनेने आता 45 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रसिद्धी पत्रकारद्वारे ही पहिली यादी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर अजित पवारांनी पुढचं पाऊल टाकतं 17 जणांना एबी फॉर्मचे वाटप केले होते. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी आता 45 उमेदवार जाहीर केले आहेत. शिदेंच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. 

शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी 

1. एकनाथ शिंदे – कोपची पाचपाखाडी 
2. साक्री – मंजुळा गावीत
3. चोपडा – चंद्रकांत सोनवणे 
4. जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील 
5. पाचोरा – किशोर पाटील 
6. एरंडोल – अमोल पाटील 
7. मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील 
8. बुलढाणा – संजय गायकवाड 
9. मेहकर – संजय रायमुलकर 
10.दर्यापूर – अभिजीत अडसूळ 11. आशिष जयस्वाल – रामटेक 
12. भंडारा – नरेंद्र भोंडेकर 
13. दिग्रस – संजय राठोड 
14. नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर 
15.कळमनुरी – संतोष बांगर 
16. जालना – अर्जुन खोतकर 
17.सिल्लोड – अब्दुल सत्तार 
18.छ संभाजीनगर मध्य – प्रदीप जयस्वाल 
19. छ. संभाजीनगर पश्चिम – संजय सिरसाट 
20. पैठण – रमेश भूमरे 

माहिममधून सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आले आहे. 

राजापूर – किरण सामंत , उदय सामंत यांच्या बंघूंना संधी

पैठण – खासदार संदिपन भुमरे यांच्या मुलाला विलास भुमरे यांना तिकिट 

एंरडोल – माजी आमदार चिमणराव पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!