Screenshot

Screenshot
न्यूज मराठवाडा प्रतिनिधी ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर (09 जून ) – वटसावित्रीच्या पूर्वसंध्येला करोडी येथील पत्नी पिडीत पुरुष आश्रमात सामाजिक आणि न्यायिक जागृतीसाठी “पिंपळ पौर्णिमा” साजरी करण्यात आली. पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पिंपळ वृक्षाला साकडे घालून न्याय मिळवण्याची मागणी करण्यात आली.
कार्यक्रमात अध्यक्ष अॅड. भारत फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुष आयोग स्थापन करण्याची, खोट्या तक्रारींवर कठोर कारवाई करण्याची, आणि पुरुषांसाठीही तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची मागणी झाली. NCRB च्या अहवालाचा दाखला देत पुरुषांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त करण्यात आली.
“देव तरी आमचे ऐकेल,” या भावनेतून पिंपळासमोर साकडे घालत पुरुषांच्या व्यथांना आवाज देण्यात आला.
-
तलवार–सुरा घेऊन दहशत माजवणारा परवेज पोलिसांच्या जाळ्यात
Share Total Views: 38 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/वाळूज महानगर जोगेश्वरी परिसरात हातात तलवार आणि सुरा घेऊन
-
लाडक्या बहिणींना दिलासा! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ
Share Total Views: 40 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे) न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे) छत्रपती
-
“पीएमओ सचिव” बनून फसवणूक करणारा बीडचा तरुण अटकेत!
Share Total Views: 15 वाळूज MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई – साथीदारासह बेड्या न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/वाळूज



