July 8, 2025
830edc61-e3d6-4302-9802-6ef9d05a4dd5

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील बजाजनगर मध्ये पडलेल्या दरोड्यातील पोलिसांनी एकूण १० आरोपी केले होते तर एका आरोपीचा एनकाउंटर झाला होता. आज दि १ जून रोजी एकूण दोन आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांचेकडून ८ लाख रु रोख व १० हजार रुपयेची मोबाईल असा ८ लाख १० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी अंबाजोगाई बीड येथून जप्त केला आहे. पोलिसांच्या कोठडीत असलेला गंगणे या आरोपीची पत्नी व सासरा असून बबीता भ्र. सूर्यकांत उर्फ सुरेश गंगणे, वय ३० वर्ष, व्यवसाय गृहिणी, रा. कुत्तर विहीर जवळ आंबेडकर चौक अंबाजोगाई जिल्हा बीड व आरोपीचा सासरा , भारत नरहरी कांबळे. वय वय ५० वर्ष रा. मोटेगाव, तालुका रेणापुर, जिल्हा लातूर असे आज अटक केलेल्या दोन्ही आरोपींचे नाव आहे.

…****



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!