
छत्रपती संभाजीनगर – आयकर विभागाने नागरिकांना पुन्हा एकदा सूचित केले आहे की, आधार आणि पॅन कार्ड यांचे लिंकिंग करणे अनिवार्य आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली असून, या मुदतीपर्यंत लिंक न केल्यास संबंधित व्यक्तीचे पॅन कार्ड १ जानेवारी २०२६ पासून अक्रिय (Inoperative) करण्यात येईल.

आयकर विभागाच्या सूचनेनुसार, ज्या करदात्यांनी अद्याप आधार–पॅन लिंक केले नाही त्यांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करावी. लिंक न झाल्यास नागरिकांना आयकर रिटर्न फाईल करता येणार नाही तसेच बँक व्यवहार, UPI वापर, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि अन्य आर्थिक व्यवहारांवर परिणाम होणार आहे.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

