July 7, 2025
IMG_6346

न्युज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थ्यांनी यशची वाटचाल कायम ठेवत शेक्षणिक सत्र २०२४-२०२५ मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्रथिमिक शिष्यवृती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला त्यात इयत्ता ५ वी मधून ४६ व इयत्ता ८ वी मधून ६३ असे एकूण १०९ विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत पात्र ठरले आहे. लवकरच परीक्षेची अंतिम यादी बोर्डाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी अभिनंदन करत, पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!