July 8, 2025
a913a05a-9527-42a9-b6bd-22855ad7ee6e

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर – भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने जानेवारी २०२५ घेतलेल्या सीए फाउंडेशन परिक्षेत ऑर्किड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. हरिणी श्रीधरन शेषन हिने २९५ गुण मिळवले, श्रेया अरुण म्हस्के हिने २३४ गुण तर गायत्री गोपाल सोनार हिने २१८ गुण प्राप्त केले हे सर्व विधुयार्थिनी यशाची वाटचाल कायम ठेवत पुढील शिक्षणसाठी प्रवेश निश्चित केला आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका शेख अंजुम, रेणुका काकडे, सचिंदर राय व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी अभिनंदन करत, भविष्यातील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.

*****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!