
न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
रायगड । छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५३ वा ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडावर आज मोठया उत्साहात साजरा होत आहे. या भव्य सोहळ्याची सर्व तयारी गडावर पूर्ण झाली असून देशभरातून लाखो शिवभक्तांचा जनसागर रायगडाच्या पायथ्याशं दाखल झाला आहे.
शिवभक्तांची अलोट गर्दी आणि सोहळ्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन रायगड पोलिसांनी ‘गडावर आणि पायथ्याशी अभतपर्व अशी सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. कोणताही अनचित प्रकार घड़् नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे शक्रवारी सायंकाळपासनच नाणे दरवाजा मार्गावर शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली होती.
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
