
न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
कॉक्रोज जनता पार्टीचं दिल्लीत 6 जनला आंदोलन, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार..दिल्ली विमानतळावर गर्दी न करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या राजीनाम्याच्य मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीत ६ जूनल आंदोलन करण्यात येणार आहे. याआधी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यांच्या समर्थकांना महत्त्वाच्य स्रचना केल्या आहेत. अभिजीत दिपके यांनी आपल्या समर्थकांन दिल्ली विमानतळावर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
