

जालना : जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष त्यांच्या निर्णयाकडे लागले होते, आज सकाळी जरांगे पाटील यांनी काही मतदार संघात आपण उमेदवार देणार आणि काही ठिकाणी पडणार असल्याची घोषणा केली आहे. फुलब्री, मंठा, कन्नड, बीड मधील केज या मतदार संघात अजून एकदा चर्चा करून उमेदवार देणार असल्याची घोषणा त्यांनी केली तर गंगापूर मतदार संघामध्ये सत्ताधारी उमेदवार पाडणार, तर संभाजीनगर पश्चिममध्ये पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे. सायंकाळ पर्यंत कोणते मतदार संघ लढवायचे आणि कोण उमेदवार असणार याचीही घोषणा मनोज जरांगे हे करणार आहे.
**********
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 11 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न