
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झालं असताना रोहित पवार यांनी ट्विटरवर भावनिक पोस्ट केली आहे.
रोहित पवार यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला. त्यामध्ये अजित पवार यांच्यासोबत झालेल्या व्हॉट्सअॅप कॉलची हिस्ट्री दिसत आहे. खूप वेदनादायी..! म्हणत रोहित पवार म्हणतात… “जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही”, असं रोहित पवार म्हणाले.
-
पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटचा मोठा साठा चोरीला
Share Total Views: 1,063 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी
-
आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रती पंढरपूर येथे विठुरायाची महापूजा संपन्न
Share Total Views: 16 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :(अनिकेत घोडके) छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन
-
NEET पेपरफुटी प्रकरणांवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Share Total Views: 11 फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :



