
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरातील रिक्षाचालक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रांजणगाव ग्रामपंचायतसमोर रिक्षा रस्त्यात आडवी लावल्याने ती बाजूला घेण्यास सांगितल्यावरून वाद निर्माण झाला. यामध्ये माठातील तीन महाराजांना अश्लील शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

ही घटना दि. २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी सुभाष गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हासीम सय्यद, सचिन राठोड, सुमित राठोड आणि अजय राठोड या चौघांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- “चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
- शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!Share Total Views: 367 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
- खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
- मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू! एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू Share Total Views: 15 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी
- बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपासShare Total Views: 24 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून





