
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर – छत्रपती संभाजीनगरातील बजाजनगर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, स्वतःच्या ११ वर्षीय मुलीवर दारू पिवून बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, आई वेळेवर आल्याने पुढील मोठा अनर्थ टाळला. ही घटना दि २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बजाजनगर येथे कुटुंबासह पती पत्नी, ११ वर्षीची मुलगी व ९ वर्षाचा मुलगा भाड्याने राहतात. मुलगी ५ वीमध्ये शिकते तर आई कंपनीत काम करते, मुलीची शाळा १२ ते ५ वाजेपर्यंत असते त्यामुळे मुलगी घरी झोपलेली होती, व आई कामानिमित्त बाहेर गेली होती, दरम्यान दारू पियुन आलेला बाप येणे झोपलेल्या स्वतःच्या मुलीवर अश्लील चाळे करून बलात्काराचा प्रयत्न केला, तेवड्यात आई आल्याने आईने मुलीला नराधम बापाच्या तावडीतून सोडवले. घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात जाण्याचे सांगितल्याने आईनेने घडलेली सगळी घटना पोलिसांना सांगितली. या प्रकरणी नराधम बापावर बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
- “चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
- शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
- खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
- मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू! एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू Share Total Views: 16 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी
- बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपासShare Total Views: 25 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून





