
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज येथील राजश्री प्राथमिक विद्यालयात इतिहासाच्या शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद पांडुरंग कांबळे यांचा मुलगा ऋतुराज कांबळे (वय १३) हा राजश्री प्राथमिक विद्यालयात ७ वीमध्ये शिक्षण घेत आहे. दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी आईने शाळेत सोडल्यानंतर दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतल्यावर त्याने पालकांना सांगितले की, इतिहास विषयाचे शिक्षक शहा यांनी दिलेले गृहपाठ पूर्ण न केल्याने त्याला मारहाण करण्यात आली.
शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या मांड्या, हातावर व पायावर दंड्याने मारल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर पालकांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. सदर घटनेची तक्रार वाळूज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


