
Screenshot

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील जयभवानीनगरात असलेल्या एका सोनाराच्या दुकानात वास्तुशांतीसाठी 300 रुपयांचे चांदीचे नाणे खरेदीचा बहाणा करत चोरट्याने हातचलाखी केली आहे. अवघ्या 5 सेकंदात 7 तोळे 2 ग्राम सोन्याच्या दागिन्यांचे पाकीट लंपास केले आहे. जय भवानीनगरातील गल्ली नंबर 3 येथे हा प्रकार घडला असून याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित भारते यांनी फिर्याद यासंदर्भात दिली असून हेल्मेट घालून आलेल्या व्यक्तीने स्वतःची ओळख लपवत चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस आता या हातचालाखी करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 10 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न