
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर, बजाजनगर येथील ऑर्किड इंग्लिश स्कूलच्या १० वीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त करत १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात सुरज डोंगरे ९६.२%, गणेश केरे ९५.४%, अन्नू कुशवाहा ९५.२%, दिपाली सावरकर ९५.२%, केंद्रे अश्विनी ९४.४, जान्हवी सोनवणे ९४.४% गौरी लोंढे ९४.४%, सिद्धी देशमुख ९४.०% ऋतुजा कऱ्हाळे ९३.२%, लकी शर्मा ९३.२%, कापरे हर्षदा ९३.२ % पियुष तायडे ९२.८%. रोनक कुचेरिया ९२.८% तनुश्री राठोड ९२.६%, गणेश मुराळे ९२.२%, तेजस तांबेकर ९२.०%, किरण पवार ९१.६%, वर्षा साव ९१.४%, ओंकार निकम ९१.२%, देवाशिष पाटील ९१.२ %. श्रुतिका पवार ९१.२%, माधव घेवारे ९१.०%, अदिती तरडे ९१.०% साई चौधरी ९०.८%, काळे स्वराज ९०.८%, अंजली थोते ९०.६%, राज ओझा ९०.६%, सम्राट वीर ९०.६% मीनाक्षी झा ९०.४%, रुद्र सवई ९०.२%, श्रेया देशमुख ९०.२% गुण प्राप्त केले.
या यशाबद्दल ऑर्किड ग्रूप तर्फे विद्यार्थ्याचे कौतुक होत आहे

-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


