
Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर : ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनस बजाजनगर येथील ऑर्किड टेक्नो स्कूल मधील दोन विद्यार्थी तेजस्विनी विक्रम खरात व सौरव संतोष गायकवाड 2024-25 मध्ये झालेल्या जवाहर नवोद्य परीक्षेत पात्र झाले आहेत. विद्यार्थ्याच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी अभिनंदन करत, पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या. बजाजनगरमधील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनसमधील अनुभवी शिक्षक हे स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्याकडून विशेष तयारी करून घेत असतात व विद्यार्थीही शिक्षकांच्या शिकवणीचे काटेकोरपणे पालन करतात. अशा प्रकारे बजाजनगरमधील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनस हे NEET, JEE-(Main/Advanced), CA Foundation, NTSE, MTSE Scholarship, डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा अशा अनेक स्पर्धा परीक्षेचे मुख्य केंद्र आहे. इन्स्टिट्यूशनसमधील विद्यार्थी स्पर्धा परीक्षे बरोबर क्रीडा, अशा अनेक स्पर्धेत यशाचा ठसा उमटवत आहेत.
****
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 10 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न