
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरातील वाळूज एमआयडीसी मधील मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे महिला पुरुष कामगारही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु याच कामगारांना मोरे चौकातील सिग्नल बंद असल्याने शिफ्ट सुटल्यानंतर घरी जाताना मोठी कसरत करावी लागते.

वाळूज एमआयडीसीमध्ये मोरे चौक हा मुख्य चौक आहे. या चौकतून संभाजीनगरकडून रांजणगाव शेपू, जोगेश्वरी, इटावा तसेच सी सेक्टर कडून बजाजनगरकडे जाण्यासाठी हाच मार्ग आहे. बरेच महिला पुरुष कामगार याच चौकातून पायी घरी जातात. परंतु मोरे चौकातील चारही बाजूने बसवण्यात आलेले हे वाहतूक सिग्नल अनेक दिवसापासून बंद असल्याने कामगारांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे हे सिग्नल सुरू करण्याचे मागणी नागरिक करत आहे.
******
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


