July 8, 2025
6ee44ebe-0964-4883-bcee-d555ab26f172

वाळूज महानगर : पत्रकारितेचे आद्यजनक बाळशास्त्री जांभेकर यांना वाळूज महानगर युवा पत्रकार संघटना, व्हॉईस ऑफ मीडिया व वाळूज महानगर पत्रकार संघटनेच्यावतीने सोमवारी (दि.६) अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार चंद्रशेखर कुरणे, संदीप चिखले, किशोर बोचरे, संदिप लोखंडे, शिवाजी बोडखे, अशोक कांबळे, अशोक साठे, राहुल मुळे, डॉ. संजय काळे, निलेश भारती, कवीराज साळे, अनिकेत घोडके, गजानन राऊत, संतोष उगले, शामसुंदर गायकवाड, विलास पठारे, पांडुरंग चौथे, संजय निकम आदींची उपस्थिती होती.

**********


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!