
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : बजाजनगरातील देवदूत हाउसिंग सोसायटीमध्ये एका ४७ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २५ रोजी सकाळी उघडकीस अली. बालाजी नागनाथ नन्नवारे वय ४७ असे त्यांचे नाव आहे. नन्नावरे यांनी आत्महत्या का केली हे मात्र कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.
*****
-
पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटचा मोठा साठा चोरीला
Share Total Views: 1,064 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी
-
आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रती पंढरपूर येथे विठुरायाची महापूजा संपन्न
Share Total Views: 19 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :(अनिकेत घोडके) छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन
-
NEET पेपरफुटी प्रकरणांवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Share Total Views: 12 फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :



