July 8, 2025
01b80680-7890-4176-b904-56263efc5ba3

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगर येथे संत निरंकारी मंडळ बजाजनगर शाखा यांनी आयोजित केलेल्या जागृत हनुमान मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. एकूण २३५ नागरिकांनी रक्तदान केले असून यावेळी उद्घाटनाप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे छत्रपती संभाजीनगर पूर्व क्षेत्रीय संचालक हरिलाल नाथांनी, छत्रपती संभाजीनगरचे सेवादल क्षेत्रीय संचालक महात्मा विजय बोडके, महात्मा गंगाधर बोंगाणे, छत्रपती संभाजीनगर चे संयोजक महात्मा डि.जी.दळवीजी,वाळूज शाखेचे मुख्य महात्मा शिवाजी कुबडे जी, घाटी रुग्णालयाच्या सुनिता बनकर मॅडम आदींची उपस्थिती होती.

*******


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!