
बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान ही घटना घडली. या अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए कडून देण्यात आली आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज (बुधवारी) बारामती दौऱ्यावर होते. आज दिवसभरात त्यांच्या चार महत्त्वाच्या सभा नियोजित होत्या. याचसाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले. मात्र, विमानतळावर लँडिंग करत असतानाच हा विमानाचा अपघात झाला. यावेळी विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पीए आणि इतर सहकारी असे एकूण ६ जण होते.
………………………………………….
॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


