July 7, 2025
b205b7d7-451e-459d-a934-762dbff015d7

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब विश्वरत्न डॉ. आंबेडकर यांच्या भारतीय संविधान गौरव दिन कार्यक्रमाचे ग्रामपंचायत वडगाव कोल्हाटी येथे दि २६ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.यावेळी वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतचे सरपंच सुनील काळे, ग्रामविकास अधिकारी भालेराव, कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

**************


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!