
प्रकाशाचा, आनंदाचा आणि नवचैतन्याचा सण म्हणजे दीपावली! या मंगलमय दीपोत्सवाच्या निमित्ताने वडगाव (को.) बजाजनगर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीसोबत नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे, पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण करणे, पाण्याची बचत करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल करत आपले गाव अधिक सुंदर, स्वच्छ आणि विकसित करण्याचा संकल्प करूया. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाचा प्रकाश सदैव उजळत राहो, हीच सदिच्छा!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक : ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व स्वच्छता सेवक, ग्रामपंचायत कार्यालय वडगाव (को.), बजाजनगर.
-
ऑर्चिड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेशाची संधी!

Share Total Views: 4🌸 शुभ दीपावली! शिक्षण आजचे… उज्ज्वल भविष्य उद्याचे! Orchid Group of Institutions यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, निवासी कॅम्पस आणि स्पोर्ट्स अकॅडमी अशा विविध शैक्षणिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध. 📚 शैक्षणिक सुविधा : 📍 पत्ता: CIDCO महानगर-१, छत्रपती संभाजीनगर. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क :73878 6882873875 17747 🌐 www.orchidinstitutions.com…
-
साई हॉस्पिटलतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

Share Total Views: 7दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! डॉ. अमर कोडगिरेएम.बी.बी.एस., डीसीएच (मुंबई)बालरोग तज्ज्ञ व नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. सारिका कोडगिरेएम.एस., डी.जी.ओ. (पुणे)स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ साई हॉस्पिटलबालरुग्णालय, प्रसूतिगृह व मल्टिस्पेशालिटीप्रताप चौक, बाजाजनगर छत्रपती संभाजीनगर. आपणास व आपल्या संपूर्ण कुटुंबास सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाची…
-
दिवाळी व दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : हाजी दौलत खान पठाण

Share Total Views: 7दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्व जनतेला सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! शुभेच्छुक :हाजी दौलत खान पठाणमा. जि.प. भा.मो. प्रदेश उपाध्यक्ष सहकार्य :कुर्बानभैय्या पठाण – युवा उद्योजकआसिफभैय्या पठाण – मा. शा.पं. सदस्य सौजन्य :रहिम इंटरप्रायजेसइब्राहिम इंटरप्रायजेससमिना बिल्डर्स अँड डेव्हलपर्सरहिम लेबर सप्लायर्स ✨ दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨ Share
