padharpurp grampajcyat

पंढरपूर ग्रामपंचायत, ता. जि. छत्रपती संभाजीनगर

दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त पंढरपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदमय जीवनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

स्वच्छतेतून समृद्धीकडे…

आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करा. पाणी जपून वापरा, ओला व सुका कचरा वेगळा करा, कचरा घंटागाडीतच टाका, झाडे लावा व झाडे जगवा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका. आपला कर वेळेवर भरून गावाच्या विकासात सहभागी व्हा.

स्वच्छ गाव, सुंदर गाव – हीच आपली जबाबदारी!

शुभेच्छुक :
श्री. धनराज कांबळे – प्रशासक
श्री. हरीश आंधळे – ग्रामपंचायत अधिकारी
तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व स्वच्छता सेवक.

ग्रामपंचायत कार्यालय, पंढरपूर, छत्रपती संभाजीनगर


  • ऑर्चिड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेशाची संधी!

    ऑर्चिड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेशाची संधी!

    Share       Total Views: 4🌸 शुभ दीपावली! शिक्षण आजचे… उज्ज्वल भविष्य उद्याचे! Orchid Group of Institutions यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, निवासी कॅम्पस आणि स्पोर्ट्स अकॅडमी अशा विविध शैक्षणिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध. 📚 शैक्षणिक सुविधा : 📍 पत्ता: CIDCO महानगर-१, छत्रपती संभाजीनगर. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क :73878 6882873875 17747 🌐 www.orchidinstitutions.com…


  • साई हॉस्पिटलतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

    साई हॉस्पिटलतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

    Share       Total Views: 7दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! डॉ. अमर कोडगिरेएम.बी.बी.एस., डीसीएच (मुंबई)बालरोग तज्ज्ञ व नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. सारिका कोडगिरेएम.एस., डी.जी.ओ. (पुणे)स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ साई हॉस्पिटलबालरुग्णालय, प्रसूतिगृह व मल्टिस्पेशालिटीप्रताप चौक, बाजाजनगर छत्रपती संभाजीनगर. आपणास व आपल्या संपूर्ण कुटुंबास सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाची…


  • दिवाळी व दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : हाजी दौलत खान पठाण

    दिवाळी व दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : हाजी दौलत खान पठाण

    Share       Total Views: 7दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्व जनतेला सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! शुभेच्छुक :हाजी दौलत खान पठाणमा. जि.प. भा.मो. प्रदेश उपाध्यक्ष सहकार्य :कुर्बानभैय्या पठाण – युवा उद्योजकआसिफभैय्या पठाण – मा. शा.पं. सदस्य सौजन्य :रहिम इंटरप्रायजेसइब्राहिम इंटरप्रायजेससमिना बिल्डर्स अँड डेव्हलपर्सरहिम लेबर सप्लायर्स ✨ दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨ Share             



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *